वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती दूरवर पसरलेली वाळूची बेटे, रखरखीत हवामान आणि पाण्याचा अभाव. परंतु या निर्मनुष्य भूमीखाली प्रचंड प्रमाणात नैसर्गिक तेलसाठे...
आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह: चंद्र (Moon)चंद्राचा (Moon) जन्म कसा झाला?द ग्रेट इम्पॅक्ट थिअरीसिद्धांत काय सांगतो?या सिद्धांताला इतके महत्त्व का?अन्य सिद्धांत (कॅप्चर थिअरी)पृथ्वीचा दुसरा चंद्र:...
मुंबईसह विविध भागातील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणावर नेटवर्क समस्या अनुभवल्या (Jio Network Issue in Mumbai). अनेक वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, कॉल ड्रॉप्स, आणि...
दसऱ्यानंतर आता सोने आणि चांदीच्या दरांमध्ये (Gold Rate Today after Dasara) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदीला मोठ्या...
नागपूर डायमंड क्रॉसिंग
नागपुरातील ‘डायमंड क्रॉसिंग’ (Nagpur Diamond Railway Crossing) हा एक अद्वितीय आणि ऐतिहासिक बिंदू आहे, जिथे भारतीय रेल्वेचे उत्तरेकडून दक्षिणेकडे (दिल्ली ते चेन्नई)...
जगातील सर्वात श्रेष्ठ असा शास्त्रज्ञ जर कुणी असेल तर तो आहे आपला निसर्ग. निसर्ग विश्वाच्या उत्पत्तीपासून निरनिराळे प्रयोग करीत आहे. तसेच विविध प्रजातीची उत्पत्ती...
परिचय
विल्यम कॅक्स्टन (William Caxton) हे इंग्लंडमध्ये पहिला छापखाना उभारण्याचं महत्त्वाचं काम करणारे उद्योजक होते. त्यांनी इंग्लंडमधील मुद्रणकलेच्या विकासात मोठं योगदान दिलं आणि अनेक उत्तमोत्तम...
आर्यभट (Aryabhata) (४७६-५५० इ.स.) हे एक महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म बिहारच्या पटना जिल्ह्यातील कुसुमपुर येथे झाला. त्यांच्या कालखंडातील त्यांचे कार्य...
केंद्र बिंदू म्हणजे काय?भारताचा झिरो माईल स्टोन कुठे आहे?झिरो माईल स्टोन: नागपूरचे ऐतिहासिक आणि भौगोलिक प्रतीकनिष्कर्ष
केंद्र बिंदू म्हणजे काय?
विचार करा जेव्हा तुम्ही एखाद्या शहरातून...
परिचयबेडकीणीचे अंडे कसे दिसते?अंड्यांचे फलनटॅडपोलची निर्मितीपूर्ण वाढीचा बेडूक
परिचय
बेडकांचे जीवनचक्र (Frog Lifecycle) अत्यंत आकर्षक आणि विस्मयकारक असते. त्यांची अंडी पाण्यात दिली जातात आणि त्या अंड्यांपासून...