भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे, ज्याची म्युच्युअल फंड योजना सध्या चर्चेत आहे. एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड या योजनेत गुंतवणूक केल्यास ₹500,000 चे ₹12 लाख होऊ शकतात. योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
LIC च्या योजनेचे फायदे
एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड मध्ये अगदी ₹1,000 पासून गुंतवणूक करता येते. हा फंड निफ्टी 500 टीआरआय वर आधारित आहे आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
दमदार रिटर्न्स
जर कोणत्याही गुंतवणूकदाराने या फंडात 5 वर्षांसाठी मासिक ₹10,000 SIP केलं असतं, तर त्याच्या गुंतवणुकीचे आज ₹12.9 लाख झाले असते. या फंडाने वार्षिक 31.19% रिटर्न दिले आहेत.
फंडाच्या गुंतवणुकीचे घटक
एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक यासारख्या कंपन्यांचे शेअर्स या फंडात आहेत. एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड 2018 मध्ये सुरू झाला आणि आजपर्यंत त्याने दमदार रिटर्न्स दिले आहेत.
Declaimer :- हा लेख फक्त माहितीच्या हेतूने प्रदान केला आहे आणि त्याचा गुंतवणूकीचा सल्ला म्हणून अर्थ घेतला जाऊ नये. गुंतवणूक करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या पात्रताप्राप्त आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.