मध कसा तयार होतो? (How is honey produced?)

मधमाश्यांची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात, उंच इमारतींच्या खिडक्यांच्या बाहेर मधमाश्यांची मोठी पोळी लटकताना दिसतात, कारण तिथला हिवाळा संपून वसंत ऋतूची सुरुवात होत असते. फुलं बहरायला लागतात आणि मधमाश्या त्यांच्या केसरांपासून आणि मधुपर्कापासून मध तयार करतात. मधमाश्यांच्या कामाची पद्धत मधमाश्यांच्या जीभा लांब नळीच्या आकाराच्या असतात. जशा आपण स्ट्रॉ वापरून रस शोषून घेतो, तशा त्या फुलांचा मधुपर्क शोषून … Continue reading मध कसा तयार होतो? (How is honey produced?)