Mount Everest: जगातील सर्वात उंच शिखराची आश्चर्यकारक तथ्ये आणि माहिती

माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) ची भौगोलिक रचनाहे शिखर (Mount Everest) हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ह्या शिखराची उंची हि ८८४८ मीटर आहे. हे शिखर नेपाळ आणि चीन (तिबेट) ह्यांच्या सीमेलगत पसरले आहे. जरी हे शिखर नेपाळ आणि चीन दोन्ही बाजूने चढता येऊ शकत असले तरी, देखील एव्हरेस्टचा नेपाळमार्ग हा चढण्यास सोपा समजला जातो. त्यामुळे … Continue reading Mount Everest: जगातील सर्वात उंच शिखराची आश्चर्यकारक तथ्ये आणि माहिती